वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 17:23

मुलांचे वय, आकार आणि त्यांचं काम ह्यानुसार वाढतं वय असल्याने मोठ्या प्रमाणात कॅलरी गरजेच्या असतात. सरासरी एका मुलाला दररोज 1,200-1,400 कॅलरीजची आवश्यकता असते, तर सक्रिय मुलांना दररोज सरासरी 2,000-2,800 कॅलरीजची आवश्यकता असते. सक्रिय किशोरवयीन मुलांना आणखी कॅलरीजची गरज असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info